Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या नौदल दिनानिमित्त शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“सर्व नौदल कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना नौदल दिनाच्या शुभेच्छा. आम्ही नौदलाच्या महत्वपूर्ण भूमिकेला जाणतो आणि नौदल कर्मचाऱ्यांच्या शौर्याला सलाम करतो”, असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/S.Mahatre/Anagha