Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या मलेशिया दौऱ्याची फलिते

पंतप्रधानांच्या मलेशिया दौऱ्याची फलिते


नवी दिल्ली: 08 फेब्रुवारी 2026 

सामंजस्य करार / करार / दस्तऐवज

1.

भारत सरकार  आणि मलेशिया  सरकार  यांच्यातील दृक्-श्राव्य सह-निर्मितीसंदर्भातील करार

दातो’ सेरी उतामा हाजी मोहम्मद हाजी हसन

मलेशियाचे परराष्ट्र मंत्री

डॉ.एस.जयशंकर

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री

2.

मलेशिया सरकार आणि भारत सरकार दरम्यानचा आपत्ती व्यवस्थापनात सहकार्यासंबंधीचा सामंजस्य करार

दातो’ सेरी उतामा हाजी मोहम्मद हाजी हसन

मलेशियाचे परराष्ट्र मंत्री

डॉ.एस.जयशंकर

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री

3.

भ्रष्टाचाराचा मुकाबला आणि प्रतिबंधाकरिता सहकार्य करण्याबाबत मलेशिया आणि भारत सरकार यांच्यातील सामंजस्य करार 

दातो’ सेरी उतामा हाजी मोहम्मद हाजी हसन

मलेशियाचे परराष्ट्र मंत्री

डॉ.एस.जयशंकर

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री

4.

संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सहकार्यासंबंधीच्या सामंजस्य करारावर भारत आणि मलेशिया सरकार दरम्यान ईओएल

दातो’ सेरी उतामा हाजी मोहम्मद हाजी हसन

मलेशियाचे परराष्ट्र मंत्री

डॉ.एस.जयशंकर

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री

5.

सेमीकंडक्टर्स क्षेत्रातील सहकार्यासंबंधी

भारत आणि मलेशिया सरकार दरम्यान ईओएन

दातो’ सेरी उतामा हाजी मोहम्मद हाजी हसन

मलेशियाचे परराष्ट्र मंत्री

डॉ.एस.जयशंकर

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री

6.

आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (आयबीसीए) च्या रुपरेषेसंबंधीचा करार

दातो’ सेरी उतामा हाजी मोहम्मद हाजी हसन

मलेशियाचे परराष्ट्र मंत्री

डॉ.एस.जयशंकर

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री

7.

मलेशियामध्ये विमाधारक म्हणून भारतीय नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आणि उपक्रमांसंदर्भात भारताचे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी), आणि सामाजिक सुरक्षा संघटना (एसओसीएससीओ) यांच्यातील एमओसी

दातो’ सेरी उतामा हाजी मोहम्मद हाजी हसन

मलेशियाचे परराष्ट्र मंत्री

पी. कुमारन

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव (पूर्व), 

8.

व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण (टीव्हीईटी) या क्षेत्रात भारत आणि मलेशिया यांच्या सरकारांदरम्यानच्या सहकार्यावर ईओएन

दातो’ सेरी उतामा हाजी मोहम्मद हाजी हसन

मलेशियाचे परराष्ट्र मंत्री

पी. कुमारन

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव (पूर्व), 

9.

राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय, भारत आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद, मलेशिया यांच्यातील सुरक्षा सहकार्यासंबंधीचा ईओएन

दातो’ सेरी उतामा हाजी मोहम्मद हाजी हसन

मलेशियाचे परराष्ट्र मंत्री

पी. कुमारन

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव (पूर्व), 

10.

भारत आणि मलेशिया यांच्या सरकारांदरम्यान आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सहकार्याबाबत ईओएन

दातो’ सेरी उतामा हाजी मोहम्मद हाजी हसन

मलेशियाचे परराष्ट्र मंत्री

बी.एन. रेड्डी
भारताचे मलेशियातील उच्चायुक्त

11.

मलेशिया-भारत सीईओ फोरमच्या 10व्या बैठकीच्या अहवालाचे सादरीकरण

10व्या भारत-मलेशिया सीईओ फोरमचे सह-अध्यक्ष निखिल मेशवानी आणि तान श्री कुनासिंगम व्ही. सित्तमपलन यांनी भारताचे मलेशियातील उच्चायुक्त बी. एन. रेड्डी आणि मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासचिव दातो श्री अमरान मोहम्मद झिन यांना संयुक्तरीत्या सादर केलेला अहवाल.

अनुक्रमांक. दस्तऐवज शीर्षक कागदपत्रांच्या देवाणघेवाणीवेळी उपस्थित मलेशियाचे प्रतिनिधी कागदपत्रांच्या देवाणघेवाणीवेळी उपस्थित भारताचे प्रतिनिधी

घोषणा

शीर्षक

1

मलेशियामध्ये भारतीय वाणिज्य दूतावासाची स्थापना

2

क्वालालंपूर येथील युनिव्हर्सिटी मलाया समर्पित तिरुवल्लुवर केंद्राची स्थापना

3

मलेशियन नागरिकांसाठी तिरुवल्लुवर शिष्यवृत्ती संस्थेची स्थापना

4

सीमापार आर्थिक व्यवहारांसाठी एनआयपीएल आणि पेनेट एसडीए बीएचडी यांच्यातील करार

5

सायबरजया विद्यापीठ (यूओसी) आणि आयुर्वेद प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (आयटीआरए) यांच्यात शैक्षणिक सहकार्याबाबतचा सामंजस्य करार

***

शिल्पा पोफळे/मंजिरी गानू/परशुराम कोर

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai