Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या व्लादिव्होस्टोक दौऱ्यादरम्यान विविध रशियन आणि भारतीय कंपन्यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या व्यावसायिक दस्तावेजांची यादी


1. दक्ष या प्राथमिक प्रशिक्षक विमानाच्या निर्मिती आणि सुटे भाग जोडण्यासाठी याकोव्लेव डिझाईन ब्यूरो आणि भारत अर्थ मुवर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

2. झारुबेझनेफ्ट आणि सन ग्रुप एंटरप्रायझेस प्रा.लि. यांच्यात सामंजस्य करार

3. फार ईस्टन मायनिंग कंपनी आणि स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

4. फार ईस्टन मायनिंग कंपनी आणि सन गोल्ड युरेशिया यांच्यात सहकार्य करार

5. ‘एजन्सी फॉर स्ट्रॅटेजिक इनीशिएटिव्हज्’ ही स्वायत्त स्वयंसेवी संस्था आणि ग्लोबल एज्युकेशन ॲन्ड लिडरशीप फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

6. स्कोल-कोवो फाउंडेशन आणि ग्लोबल एज्युकेशन ॲन्ड लिडरशीप फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

7. नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि मानव रचना विज्ञानांतरिक्ष प्रा. लि आणि जेएससी रोबो यांच्यात सामंजस्य करार

8. फेडरर स्टेट युनिटरी एंटरप्रायिझ ‘रोसिया सेगोडबिया, स्पुटनिक इन्फॉर्मेशन एजन्सी’ आणि झी मिडिया कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ‘व्हीओन’ यांच्यात स्वारस्य पत्र

9. इनव्हेस्ट इंडिया आणि स्कोल कोव्हो फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

10. आरयुएस एज्युकेशन प्रा. लि. आणि फार ईस्ट फेडरल युनिर्व्हसिटी आणि फार इस्ट इनव्हेस्टमेंट ॲण्ड एक्स्पोर्ट एजन्सी यांच्यात सहकार्य करार

11. फार ईस्ट इनव्हेस्टमेंट ॲण्ड एक्स्पोर्ट एजन्सी आणि एसएएस फिन इनव्हेस्ट एलएलपी यांच्यात सहकार्य करार

12. फार ईस्ट इनव्हेस्टमेंट ॲण्ड एक्स्पोर्ट एजन्सी आणि केजीके सुदीमा एव्हरग्रीन प्रा.लि. आणि झबाईकालस्की क्राइ सरकार यांच्यात गुंतवणूक प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत सहकार्य करार

13. फार ईस्ट फेडरल युनिर्व्हसिटी नंद आणि जीत खेम्का फाउंडेशन आणि ग्लोबल एज्युकेशन ॲण्ड लिडरशीप फांउडेशन मध्ये महात्मा गांधी केंद्राच्या स्थापनेसाठी करार

14. एलएलसी राइट आणि स्टार ओव्हरसीस लि. यांच्यात सहकार्य करार

15. नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि मॅजिक बिलियन आणि एल-एस रसपॅसिफिक कंपनी लि. यांच्यात सामंजस्य करार

16. मगदान प्रांत सरकार आणि एलएलसी सन युरेशिया यांच्यात सामंजस्य करार

17. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि लिमिटेड लायबिलिटी कंपनी फार ईस्टन मायनिंग कंपनी यांच्यात सामंजस्य करार

18. एनएलसी इंडिया लि. आणि फार ईस्ट मायनिंग कंपनी यांच्यात सहकार्य करार

19. फार ईस्टन मायनिंग कंपनी आणि स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लि. यांच्यात सहकार्य सामंजस्य करार

20. फार ईस्टन मायनिंग कंपनी आणि एमएमटीसी लि. यांच्यात सहकार्य करार

21. लिमिटेड लायबिलिटी कंपनी फार ईस्टन मायनिंग कंपनी आणि खनिज बिदेश इंडिया लि. यांच्यात सहकार्य करार

22. फार ईस्टन मायनिंग कंपनी आणि कोल इंडिया लि. यांच्यात सहकार्य करार

23. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड आणि युपीएल लि. यांच्यात रशियन महासंघात कृषी आणि पीक संरक्षण बाजारपेठेत संयुक्त गुंतवणूक करण्याबाबत सहकार्य करार

24. द फार ईस्ट ॲण्ड बायकल रिजन डेव्हलपमेंट फंड आणि तामिळनाडू इन्फ्रास्ट्रक्चर फंड मॅनेजमेंट कॉर्पोरेशन यांच्यात परस्पर व्यापार सहकार्याबाबत सामंजस्य करार

25. एच-एनर्जी ग्लोबल लि. आणि नोवा टेक यांच्यात एलएनजी क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार

26. फार ईस्ट फेडरल युनिर्व्हसिटी (व्लादीवोस्टोक, रशियन महासंघ) आणि पंडित दीनदयाल पेट्रोलियम युनिर्व्हसिटी (गांधीनगर, गुजरात, भारत) यांच्यात सामंजस्य करार

27. प्रिमोरस्की प्रांतात एलएलसी केजीके डीव्हीच्या गुंतवणूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत स्वारस्य करार

28. वोल्झस्की ॲब्रेझिव्ह वर्क्स आणि मुरुगप्पन समूह यांच्यात करार

29. लिमीटेड लायबिलिटी कंपनी ‘राईट’ आणि रुमान टेक्नॉलॉजी प्रा. लि. यांच्यात सहकार्य करार

30. स्टेट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, हॅवेल लि. लायबिलिटी कंपनी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सन ग्रुप एंटरप्रायझेस प्रा. लि. यांच्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याच्या संधी शोधण्याबाबत सामंजस्य करार

31. ॲमिटी युनिर्व्हसिटीज्‌ ॲण्ड इन्स्टीट्युशन्स, भारत आणि झबाईकालस्की क्राइ, रशियाच्या इनव्हेस्टमेंट डेव्हलपमेंट मंत्रालयादरम्यान आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार

32. चुकोटका स्वायत्त प्रांत (ॲनाडीर, रशियन महासंघ) आणि ॲमिटी युनिर्व्हसिटी (नवी दिल्ली, भारत) यांच्यात सामंजस्य करार

33. FEFU टेक्नॉलॉजी एन्टरप्रेनरशीप फंड (रस्की टेक्नोपार्क) आणि ॲमिटी युनिर्व्हसिटी यांच्यात सामंजस्य करार

34. जेएससी फार ईस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि लि. लायबिलिटी कंपनी फार ईस्ट नॅचरल रिर्सोसेस लि. (टाटा पॉवर कंपनीची100 टक्के सहाय्यक) यांच्यात प्रगत विशेष आर्थिक क्षेत्रात परिचालनासाठी करार

35. बुरियातिया सरकार आणि स्टार ओव्हरसीस लि. यांच्यात बुरियातिया प्रांतात प्रकल्प अंमलबजावणीसाठी स्वारस्य करार

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar