Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते पतंजली संशोधन संस्थेचे उद्‌घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते पतंजली संशोधन संस्थेचे उद्‌घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते पतंजली संशोधन संस्थेचे उद्‌घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते पतंजली संशोधन संस्थेचे उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडला भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी केदारनाथ येथे प्रार्थना केली व तेथे जमलेल्या लोकांशी संवाद साधला.

त्यानंतर त्यांनी हरिद्वार येथे पतंजली संशोधन संस्थेचे उद्‌घाटन केले. याप्रसंगी स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आपण आपल्याला मिळालेला ऐतिहासिक वारसा कधीच विसरणार नाही. आपल्या पूर्वजांकडून मिळालेला सृजनशील वारसा तसाच पुढे नेऊ असा विश्वास त्यांनी दर्शवला.

जेवढे शक्य आहे त्यांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आरोग्यातील विविध बाजूंवर प्रकाश टाकणारे आरोग्य धोरण राबविणार आहेत. ते म्हणाले की, स्वच्छता हाच मुख्यत्वे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेतील मुख्य घटक आहे.

तसेच, पंतप्रधानांनी जागतिक वनौषधी माहितीकोषाचे अनावरण केले.

B.Gokhale/P.Malandkar