Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरातील इंटीग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटरचे भूमिपूजन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतून पूर्वोत्तर राज्यातल्या 5 स्मार्ट सिटीजसाठी एकात्मिक नियंत्रण केंद्रांचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे भूमिपूजन केले.

सिक्कीममधल्या नामची आणि गंगटोक, अरुणाचल प्रदेशातल्या इटानगर आणि पासीघाट तसेच त्रिपुरामधल्या आगरतळा येथील एकात्मिक नियंत्रण केंद्राच्या फलकांचे पंतप्रधानांनी डिजिटली अनावरण केले.

B.Gokhale/J.Patankar/P.Kor

1