Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांतर्फे देशबांधवांना भाऊबीजेच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या भाऊबीजप्रसंगी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या संदेशात पंतप्रधान म्हणतात की, भाऊबीजेच्या या पवित्र पर्वावर आपल्या सर्वांना शुभेच्छा. हा उत्सव बहिण आणि भावांच्या अनोख्या संबंधांचा उत्सव आहे.

B.Gokhale