Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांतर्फे भारत-ब्रिटीश समुदाय वेम्बले स्टेडियमवर संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताची विविधता ही एकजूट अभिमान आणि विशेषत: असल्याचे सांगितले. लंडन येथील वेम्बले स्टेडियमवर यु.के.चे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांच्या उपस्थितीत भारत ब्रिटीश समुदायाला एकत्रित मार्गदर्शन करतांना त्यांनी शीख समुदायाने केलेले समर्पण आणि भारतीय सुफी परंपरेबाबत उपस्थितांना माहिती सांगितली. काल त्यांनी लंडन येथे शीख समुदायाबरोबर चर्चा करुन त्यांचे दु:ख समस्या समजून घेऊन त्यावर उपाय काढण्याचे आश्वासन दिले.

भारताच्या विस्तारीत दृष्टिकोनासंदर्भात त्यांच्या एक तासाच्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, राजस्थानच्या अलवर येथील इम्रान खान ज्याने 50 शैक्षणिक ॲप विनामूल्य वितरीत केले. तसेच हरियाणातील सरपंच ज्याने “बेटी बचाओ बेटी पढाओ” या त्यांच्या अभियानाला आणि “सेल्फी विथ डॉटर” या अभियानाला सुध्दा जागतिक यशस्वीतता मिळवून दिली. या दोघांचा त्यांनी विशेष उल्लेख आपल्या भाषणात केला. ते म्हणाले की, मला खात्री आहे की, असे व्यक्तिमत्व भारतात असतांना भारताचे भविष्य उज्ज्वल असेल. भारताचे भविष्य उज्ज्वल करु शकेल.

पंतप्रधान म्हणाले की, जागतिक स्तरावरील सर्व मोठे धर्म भारतामध्ये नुसते नसून ते मोठया प्रमाणावर आहे. भारतीय जिथे जाईल तेथे या सर्व धर्मांचे मूल्य बरोबर नेत असतो आणि म्हणूनच ते भारताचे विशेष राजदूत आहेत.

पंतप्रधानांनी त्यांच्या सरकारच्या प्राथमिकतेवर विशेषत: स्वच्छ भारत, स्वच्छ ऊर्जा, जी भारतीया नागरिकांचे जीवन बदलवू शकेल. या संदर्भात भाष्य केले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, जागतिक पातळीवरील विविध देशांच्या सौर ऊर्जा, सौर किरणोत्सार हे विषय सौर आर्थिक ऊर्जा उद्दिष्ट पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील राहील.

पंतप्रधानांनी सांगितले की, तुम्ही टीव्ही स्क्रीन किंवा वर्तमानपत्रातील बातम्यावरुन भारताबद्दल केलेला समज हा संकुचित असून यापेक्षा कितीतरी पटीने भारत हा विशाल आणि विशेष राष्ट्र आहे.

B.Gokhale