Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांतर्फे 15 देशांच्या 31 उपग्रहांसह 40 व्या यशस्वी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अभिनंदन


15 देशांच्या 31 उपग्रहांसह 40 वे यशस्वी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन केले.

“15 देशांच्या 31 उपग्रहांसह 40 व्या यशस्वी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपणासाठी इस्रोचे अभिनंदन. आम्हाला तुमचा अभिमान आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha