पीएम्इंडिया
15 देशांच्या 31 उपग्रहांसह 40 वे यशस्वी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन केले.
“15 देशांच्या 31 उपग्रहांसह 40 व्या यशस्वी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपणासाठी इस्रोचे अभिनंदन. आम्हाला तुमचा अभिमान आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
B.Gokhale/S.Mhatre/Anagha
Congratulations to ISRO on its 40th successful Polar satellite launch carrying 31 satellites from 15 countries. You make us proud!
— Narendra Modi (@narendramodi) June 23, 2017