पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताच्या सौंदर्याचे कौतुक केले असून लोकांना विनंती केली की, त्यांनी जर पूर्वोत्तर राज्यांना भेट दिली असेल आणि त्यांचे फोटो असतील तर ते इन्स्टाग्रामवर #MagnificentNortheast चा वापर करून अपलोड करावे. त्यांनी स्वत:चे फोटो सामाईक करण्याचे आश्वासन दिले.
त्यांनी आज त्यांच्या पूर्वोत्तर राज्यांचे फोटो सर्वांसाठी अपलोड केलेत.
ते म्हणाले की, इन्स्टाग्राम #MagnificentNortheast माझ्या पेजवर स्टोरीच्या माध्यमातून पिक्चर्स सामाईक केले आहेत.
B.Gokhale/P.Malandka
Yesterday, had requested you all to share pictures of your visits to the Northeast on Instagram using #MagnificentNortheast.
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2019
I shared some of the pictures in a Story on my page. Do have a look! https://t.co/HL4RbIyE9z