पीएम्इंडिया
कोविड -19 आणीबाणी निधीसाठी योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अब्दुल घनी यांचे आभार मानले आहेत.
“आपल्या दक्षिण आशियाई क्षेत्रातील शेजारधर्म आणि त्यातील ऐक्यभावना याआधारे कोविड-19 आणीबाणी निधीसाठी 10 लाख डॉलरचे योगदान दिल्याबद्दल अफगाणिस्तानला धन्यवाद ! तशक्कुर राष्ट्रपती अश्रफ घनी” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar
Thank you Afghanistan, for contributing $ 1 Million to the COVID-19 Emergency Fund in solidarity with our South Asian neighborhood. Tashakkur President @ashrafghani.
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2020