पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तम भविष्यासाठी उपयुक्त ठरणारी उभारणी, नवोन्मेष, उपाययोजना यामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अभियंत्यांची मोदी यांनी प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी सर एम. विश्वेश्वरय्या यांनाही आदरांजली वाहिली; त्यांचे अपवादात्मक अभियांत्रिकी कौशल्य आणि राष्ट्र-निर्मितीविषयक दूरदृष्टी अभियंत्यांच्या अनेक पिढ्यांना आजही प्रेरणा देत आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले:
सर्व उत्कृष्ट अभियंत्यांना #EngineersDay च्या शुभेच्छा – जे उत्तम भविष्यासाठी उभारणी, नवोन्मेष, उपाय उपलब्ध करून देण्यात उल्लेखनीय योगदान देत आहेत.
सर एम. विश्वेश्वरय्या यांना अभिवादन ; त्यांचे अभियांत्रिकी क्षेत्रातील नैपुण्य आणि राष्ट्र-निर्मितीची दूरदृष्टी आजही प्रेरणा देत आहे.
Happy #EngineersDay to all remarkable engineers, the people who build, innovate and provide solutions for a better tomorrow.
Tributes to Sir M. Visvesvaraya, whose engineering genius and nation-building vision continue to inspire. pic.twitter.com/uIoBwrWPQT
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2026
***
NitinFulluke / SushamaKane / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com