पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘आषाढी बीज,’ जे कच्छी नववर्ष म्हणून साजरे केले जाते त्यानिमित्त देशभरात आणि जगभरात राहणाऱ्या सर्व कच्छी बांधवांना व भगिनींना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी नमूद केले, की ज्याप्रमाणे अथांग महासागरात मासा आनंदाने विहार करतो, त्याचप्रमाणे कच्छी समाज जगभरात बहरला आहे; जिथे जिथे कच्छी माणूस राहतो, तिथे तिथे कच्छचा गाभा नांदतो.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
કચ્છડ઼ો ખેલે ખલકમેં જીં મહાસાગરમેં મચ્છ, જિતે હિકડ઼ો કચ્છી વસે ઉતે ડીંયા ડીં કચ્છ.
અજ આષાઢી બીજ એટલે કચ્છી નયોં વરેં, દેશ અને દુનિયાંમેં વસંધલ કચ્છી ભા-ભેંણેંકે કચ્છી નયેં વરેંજા રામ રામ અને જિજી જિજી વધાઇયું.— Narendra Modi (@narendramodi) July 16, 2026
***
निलिमा चितळे/पर्णिका हेदवकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai