पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अथक परिश्रम, धैर्य, संयम, कार्यक्षमता, ज्ञान आणि शौर्य या गुणवैशिष्टयांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये हे सर्व गुण असतात तेव्हा प्रत्यक्ष दैवी सहाय्य देखील त्याला प्राप्त होते, यावर त्यांनी आपल्या संदेशात भर दिला आहे.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:
“उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः।
षडेते यत्र वर्तन्ते तत्र दैवं सहायकृत्॥”
या सुभाषितात असे सांगितले आहे की, ज्या व्यक्तीकडे उद्योगशीलता, धैर्य, संयम, कार्यक्षमता, ज्ञान आणि शौर्य हे सहा गुण असतात, तिला मदत करण्यासाठी खुद्द ईश्वरही तत्पर असतो.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
“उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः।
षडेते यत्र वर्तन्ते तत्र दैवं सहायकृत्॥”
उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः।
षडेते यत्र वर्तन्ते तत्र दैवं सहायकृत्॥ pic.twitter.com/LTBPxDbYtG
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2026
* * *
नितीन फुल्लुके/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः।
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2026
षडेते यत्र वर्तन्ते तत्र दैवं सहायकृत्॥ pic.twitter.com/LTBPxDbYtG