पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 27 मे 2026
सातत्यपूर्ण प्रयत्न, संयम आणि दृढ निश्चयाने मोठी ध्येयेही साध्य करता येतात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले आहे. आज देशातील जनता याच मार्गदर्शनाने प्रेरित होऊन भारताला नव्या उंचीवर नेत आहे.
पंतप्रधानांनी हे संस्कृत सुभाषित सामायिक केले –
“यो यमर्थं प्रार्थयते तदर्थं चेह ते क्रमात् ।
अवश्यं स तमाप्नोति न चेदर्थान् निवर्तते ।।”
या सुभाषिताचा अर्थ असा आहे की, जी व्यक्ती एखाद्या विशिष्ट ध्येय प्राप्त करण्याची इच्छा ठेवून ते साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रामाणिक प्रयत्न करते, तसेच मार्गात अर्धवट हार न मानता आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही, ती व्यक्ती निश्चितच आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचते.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले –
निरंतर प्रयत्न, धैर्य आणि दृढ़ निश्चय केल्याने सर्वात मोठे लक्ष्य मिळू शकते. आज देशातील जनता याच मार्गदर्शनाने प्रेरित होऊन भारताला नव्या उंचीवर नेत आहे.
यो यमर्थं प्रार्थयते तदर्थं चेह ते क्रमात् ।
अवश्यं स तमाप्नोति न चेदर्थान् निवर्तते ।।”
निरंतर प्रयास, धैर्य और दृढ़ संकल्प के साथ बड़े से बड़े लक्ष्य को हासिल किया जा सकता है। आज देशवासी इसी भावना से भारतवर्ष को नई ऊंचाइयों की ओर ले जा रहे हैं।
यो यमर्थं प्रार्थयते तदर्थं चेह ते क्रमात् ।
अवश्यं स तमाप्नोति न चेदर्थान् निवर्तते ।। pic.twitter.com/lFBqTuZ46N
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2026
नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com