पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जन्माष्टमीच्या पावन प्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी भगवान श्रीकृष्णाप्रति आपली गाढ श्रद्धा व्यक्त करणारे एक सुभाषित सामायिक केले आहे.
‘एक्स’ वरील संदेशांच्या मालिकेत पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“आपणा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य संदेशांमध्ये नि:स्वार्थ कर्माची अद्भुत प्रेरणा सामावलेली आहे, ज्याने मानवतेला निरंतर मार्ग दाखवला आहे. त्यांच्या भक्ती आणि उपासनेला समर्पित असलेला हा पवित्र प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि शक्तीचा संचार करो, हीच प्रार्थना. जय श्रीकृष्ण!”
आप सभी को जन्माष्टमी की अनेकानेक शुभकामनाएं। भगवान श्रीकृष्ण के दिव्य संदेशों में नि:स्वार्थ कर्म की अद्भुत प्रेरणा निहित है, जिसने मानवता का निरंतर मार्गदर्शन किया है। उनकी भक्ति और उपासना को समर्पित यह पावन अवसर हर किसी के जीवन में सकारात्मक ऊर्जा और शक्ति का संचार करे, यही… pic.twitter.com/4Y3AmUg4Nm
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2026
“वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥”
वसुदेवाचा पुत्र, दिव्यत्वाचे प्रतीक, कंस आणि चाणूर यांचा विनाश करणारा, माता देवकीला परम आनंद देणारा आणि संपूर्ण जगताचा गुरु असलेल्या भगवान श्रीकृष्णाला मी वंदन करतो.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥ pic.twitter.com/fL8fFk79Uw
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]