Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी जयंतीनिमित्त जवाहरलाल नेहरू यांना वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

 

एक्स वरील संदेशात मोदी यांनी म्हटले आहे :

“आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.”

***

SonalT/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai