पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक डी. वाय. पाटील जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. डी. वाय. पाटील जींनी नेहमी इतरांचे, विशेषतः गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी काम केले,असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर पोस्ट केले आहे:
डी. वाय. पाटील जी हे समाजसेवा आणि विशेषतः शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवेत अग्रेसर होते. त्यांनी नेहमी इतरांचे, विशेषतः गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी काम केले. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत.
ओम शांती.
Shri DY Patil Ji was at the forefront of serving society through philanthropy and education in particular. He always worked to improve the lives of others, especially the poor. Pained by his demise. My thoughts are with his family and admirers in this sad hour. Om Shanti. pic.twitter.com/paYN8qzJsz
— Narendra Modi (@narendramodi) August 4, 2026
सुषमा काणे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com