Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल थिरू सी. जोसेफ विजय यांचे केले अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल सी. जोसेफ विजय यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी नव्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, तामिळनाडूतील जनतेच्या कल्याण आणि विकासासाठी केंद्र सरकार तामिळनाडू सरकारसोबत समन्वयाने कार्य करत राहील, अशी ग्वाही दिली.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले की:
“तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल थिरू सी. जोसेफ विजय यांचे अभिनंदन. त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा. तामिळनाडूतील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार तामिळनाडू सरकारसोबत कार्य करत राहील.”

***

हर्षल अकुडे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com