Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले,”राज्य स्थापना दिनानिमित्त मी त्रिपुराच्या जनतेला शुभेच्छा देतो आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करतो. ”

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar