Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नवरात्रीदरम्यान भक्तीच्या अपार शक्तीवर विचार मांडले


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीच्या आध्यात्मिक महत्त्वाबद्दल आपले विचार मांडले आणि मातृदेवीच्या भक्तीतून मिळणारी गाढ ऊर्जा आणि शक्ती यावर भर दिला.

पंतप्रधानांनी निरीक्षण नोंदवले की, मातृभक्तीत अपार शक्ती आहे. त्यांनी नमूद केले की, देवी मातेला केलेली वंदना भक्तांच्या मनाला सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करते. या निमित्ताने मोदी यांनी देवीला समर्पित एक भक्तिगीतही सादर केले.

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले:

मातेच्या भक्तीत अपार शक्ती आहे. देवी मातेची वंदना केल्याने श्रद्धाळूंचे मन सकारात्मक ऊर्जेने भरून जाते.”

***

नितीन फुल्लुके/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com