Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी परस्परावलंबनाचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक


नवी दिल्‍ली, 14 जुलै 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे –

“प्रभया हि विना यद्वद् भानुरेष न विद्यते।

प्रभा च भानुना तेन सुतरां तदुपाश्रया॥”

ज्याप्रमाणे सूर्य त्याच्या प्रकाशाशिवाय जाणवणार नाही, त्याचप्रमाणे प्रकाशाचेही सूर्याशिवाय अस्तित्व असू शकत नाही. अशाप्रकारे, सूर्य आणि त्याच्या प्रकाशाचे संपूर्ण अस्तित्व आणि शक्ती एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहेत, असा या सुभाषिताचा आशय आहे. 

पंतप्रधानांनी X वर लिहिले;

प्रभया हि विना यद्वद् भानुरेष न विद्यते।

प्रभा च भानुना तेन सुतरां तदुपाश्रया॥

 

* * *

निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai