Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी पायदळ दिनानिमित्त पायदळाच्या शौर्य आणि समर्पणाला केले अभिवादन


नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पायदळ दिनानिमित्त पायदळातील शूर सैनिकांना अभिवादन केले. 

एक्सवरील पोस्टमध्ये मोदी म्हणाले:

“पायदळ दिनानिमित्त, आपण पायदळाच्या अतूट साहस आणि समर्पणाचा गौरव करतो. आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्याप्रति त्यांची वचनबद्धता शक्ती आणि बलिदानाचे एक उदाहरण आहे. प्रत्येक सैनिक शौर्य आणि सेवेच्या सर्वोच्च आदर्शांचे प्रतीक आहे जो प्रत्येक भारतीयाला प्रेरित करतो.

@adgpi”

निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai