Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी पाहाडपूर गावातील शाळेला दिली भेट; शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नांवर टाकला प्रकाश

पंतप्रधानांनी पाहाडपूर गावातील शाळेला दिली भेट; शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नांवर टाकला प्रकाश


नवी दिल्‍ली, 20 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाहाडपूर गावातील शाळेला भेट देताना त्यांना आनंद झाला.

पंतप्रधानांनी नमूद केले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि स्थानिक युवकांसाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आघाडीवर राहिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे;

“पाहाडपूर गावातील शाळेला भेट देताना मला आनंद झाला. येथेही राष्ट्रपतीजी शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि स्थानिक युवकांसाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आघाडीवर राहिल्या आहेत.

@rashtrapatibhvn”

 

* * *

सुवर्णा बेडेकर/नितीन गायकवाड/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai