पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका अधिक चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी योगदान देण्याच्या भारताच्या तत्परतेवर आज प्रकाश टाकताना नमूद केले की, जग आशा आणि उत्साहाने भारताशी जोडले जात आहे आणि येथे गुंतवणूक करत आहे.
भारतातील 140 कोटी जनतेमुळेच जग भारताकडे आशा आणि उत्साहाने पाहत आहे असे पंतप्रधान म्हणाले. याच कारणामुळे जग भारताशी सहभाग वाढवत आहे आणि भारतात गुंतवणूक करत आहे असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी #12YearsOfIndiaFirst या अंतर्गत हे विचार मांडले.
पंतप्रधानांनी एक्सवर वर लिहिले :
“एका अधिक चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी योगदान देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व काही करण्यास भारत सदैव तत्पर आहे. त्याच वेळी, भारतातील 140 कोटी जनतेमुळे जग भारताकडे आशा आणि उत्साहाने पाहत आहे. म्हणूनच जग भारताशी जोडलेही जात आहे आणि भारतात गुंतवणूक करत आहे.
#12YearsOfIndiaFirst”
India is always ready to do whatever is possible to contribute towards a better planet. At the same time, thanks to the 140 crore people of India, the world looks at India with hope and enthusiasm. That is also why the world is engaging with India and investing in India.… https://t.co/2CU4rpJiQq
— Narendra Modi (@narendramodi) June 19, 2026
***
निलिमा चितळे/संदेश नाईक/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]