पीएम्इंडिया
नवी दिल्ली,15 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा यांचा एक लेख सामायिक केला आहे. या लेखात ‘भारत टेक्स 2026’ हे भारताची संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळी एकाच छताखाली कशी आणते, तसेच ते देशाची उत्पादन क्षमता, समृद्ध वस्त्रोद्योग वारसा आणि जागतिक स्तरावर विस्तारत असलेली उपस्थिती कशी दर्शवते, याचे वर्णन केले आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी भारताचा ‘व्हिजन 2030’चा आराखडाही यात प्रतिबिंबित होतो, असे मोदी यांनी नमूद केले.
मोदी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट केले :
केंद्रीय राज्यमंत्री @PmargheritaBJP यांनी लिहिले आहे की, @Bharat_tex 2026 भारताची संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळी एकाच छताखाली आणते आणि देशाची उत्पादन क्षमता, समृद्ध वस्त्रोद्योग वारसा व वाढती जागतिक उपस्थिती प्रदर्शित करते. हे वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी भारताचा ‘व्हिजन 2030’चा आराखडा देखील दर्शवते.
Union MoS Shri @PmargheritaBJP writes that @Bharat_tex 2026 brings India’s complete textile value chain under one roof, showcasing the country’s manufacturing strength, rich textile heritage and growing global presence. It also reflects India’s Vision 2030 roadmap for the textile… pic.twitter.com/1RlePYAMHm
— PMO India (@PMOIndia) July 15, 2026
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Union MoS Shri @PmargheritaBJP writes that @Bharat_tex 2026 brings India's complete textile value chain under one roof, showcasing the country's manufacturing strength, rich textile heritage and growing global presence. It also reflects India's Vision 2030 roadmap for the textile… pic.twitter.com/1RlePYAMHm
— PMO India (@PMOIndia) July 15, 2026