Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी महाराष्ट्र आणि गुजरातच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि गुजरातच्या जनतेला त्यांच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“महाराष्ट्र दिनी, मी महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो आणि प्रगतीची नवी शिखरे सर करण्यासाठी राज्याला शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र!”

“गुजरातच्या स्थापना दिनी, मी गुजरातच्या जनतेला शुभेच्छा देतो. भारताच्या विकासात हे राज्य योगदान देत राहील आणि प्रगती करेल, अशी आशा व्यक्त करतो,” असे पंतप्रधान म्हणाले.