Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी महावीर जयंतीनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की भगवान‌ महावीर यांनी आपल्याला शांती आणि स्वयं-शिस्तीचा संदेश दिला आहे. पंतप्रधानांनी महावीर जयंतीच्या या मंगल समयी सर्वांच्या आरोग्यासाठी आणि सर्वांचे परीश्रम फलदायी होवोत, यासाठी प्रार्थना केली.

 

***

S.Thakur/S.Patgaonka/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]