Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी मुंबईतील ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF)2026’च्या उद्घाटनादरम्यान केलेल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली

पंतप्रधानांनी मुंबईतील ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF)2026’च्या उद्घाटनादरम्यान केलेल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली


नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2026’ च्या उद्घाटनादरम्यान केलेल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली.

‘एक्स’ (X) वरील एका मालिकेत मोदी म्हणाले;

“मुंबईत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026’ ला संबोधित केले.

भारताचा उल्लेखनीय फिनटेक प्रवास आणि ‘यूपीआय’ च्या यशाबद्दल विचार मांडले. “

यावेळी पुढील आवाहन केले –

यूपीआयचा जागतिक विस्तार करणे.

फिनटेकला पेमेंटच्या पलीकडे कर्ज , विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शनपर्यंत विस्तारणे

एजंटिक एआय, टोकनायझेशन आणि क्वांटमचा उपयोग करणे.

उत्कृष्ट सायबर सुरक्षा आणि नैतिक डेटा संरक्षण.

अधिक मजबूत फिनटेक ग्राहक संरक्षण निर्देशांक आणि अधिक नवोन्मेष ”

“भारताची सुधारणा ‘एक्सप्रेस’ आता आणखी वेग घेईल.”

“भारताच्या फिनटेक क्षेत्रासाठी चार प्राधान्यक्रम सामायिक केले. ”

शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai