Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी मुस्लिम समाजाला रमजानच्या शुभेच्छा दिल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाला रमजाननिमित्त शुभेच्छा दिल्या.

“रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली असल्याने मी मुस्लिम समाजाला शुभेच्छा देत आहे. “रमजान”, समाजातील बंधुभाव अधिक दृढ करुन सद्‌भावना वृध्दिंगत करेल अशी आशा करुया” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

S.Mhatre/B.Gokhale