Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी युवा आध्यात्मिक शिखर परिषद ही अमली पदार्थमुक्त भारताच्या निर्मितीसाठी एक मोठे पाऊल कसे आहे यावर प्रकाश टाकणारा लेख केला सामायिक 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युवा आध्यात्मिक शिखर परिषद ही अमली पदार्थमुक्त भारताच्या उभारणीतील एक मोठी पायरी कशी आहे यावर प्रकाश टाकणारा एक लेख  सामायिक केला आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या एक्स वरील पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:

युवा आध्यात्मिक शिखर परिषद ही अमली पदार्थमुक्त भारताच्या उभारणीतील एक मोठी पायरी कशी आहे याबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. @mansukhmandviya यांनी सविस्तरपणे सांगितले आहे. जरूर वाचा!

***

जयदेवी पुजारी स्वामी/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai