पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी दिलेल्या होळीच्या शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानले.
फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी होळीच्या शुभेच्छांबाबत केलेल्या X वरील संदेशाला प्रतिसाद देत मोदी यांनी X वर लिहिले,
“खूप-खूप धन्यवाद, माझ्या मित्रा!
होळीच्या पवित्र दिवशी तुम्हाला आणि फ्रान्सच्या लोकांना भरपूर आनंद आणि समृद्धीच्या हार्दिक शुभेच्छा.”
बहुत-बहुत धन्यवाद, मेरे मित्र!
होली के पावन अवसर पर आपको और फ्रांस के लोगों को ढेर सारी खुशियां और समृद्धि की हार्दिक शुभकामनाएं। https://t.co/97w0aPu4XF
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2026
***
SushamaKane / ReshamaBedekar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com