Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले, ” लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. निडरपणा, निर्दोष अखंडता आणि अन्यायाविरोधातील लढ्यासाठी त्यांचे आदराने स्मरण केले जाते.”

(BG/Kane)