Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2026

 

विजयादशमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आनंद आणि श्रद्धेचा हा सण सर्वांना आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवी ताकद देवो, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. सर्वांच्या जीवनात आनंद, सौभाग्य आणि यश लाभो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,

“विजयादशमीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. आनंद आणि श्रद्धेचा हा विजयपर्व सर्वांच्या संकल्पांना नवी ताकद देवो. सर्वांच्या जीवनात सुख, सौभाग्य आणि यश लाभो, अशा सदिच्छा.”

 

* * *

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai