पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. यात असे म्हटले आहे की, ज्ञानाची कोणतीही शाखा, मग ती मोठी असो अथवा लहान, सुज्ञ आणि विवेकी व्यक्तीने त्याचे सार आत्मसात केले पाहिजे. प्रत्येक स्रोताद्वारे मोलाचे ज्ञान मिळवण्याच्या आणि ते आत्मसात करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:
“अणुभ्यश्च महद्भ्यश्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः।
सर्वतः सारमादद्यात् पुष्पेभ्य इव षट्पदः॥”
हे सुभाषित सांगते की, ज्याप्रमाणे मधमाशी प्रत्येक फुलातून मकरंद गोळा करते, त्याचप्रमाणे ज्ञानाच्या प्रत्येक शाखेतून, मग ती मोठी असो वा लहान, सुज्ञ आणि विवेकी व्यक्तीने त्याचे सार आत्मसात केले पाहिजे. त्याच धर्तीवर, प्रत्येक स्रोतामधून अत्यंत मौल्यवान ज्ञान शोधले पाहिजे आणि ते आत्मसात केले पाहिजे.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
“अणुभ्यश्च महद्भ्यश्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः।
सर्वतः सारमादद्यात् पुष्पेभ्य इव षट्पदः॥”
अणुभ्यश्च महद्भ्यश्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः।
सर्वतः सारमादद्यात् पुष्पेभ्य इव षट्पदः॥ pic.twitter.com/tRxMbC7War
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2026
नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
अणुभ्यश्च महद्भ्यश्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः।
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2026
सर्वतः सारमादद्यात् पुष्पेभ्य इव षट्पदः॥ pic.twitter.com/tRxMbC7War