Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी श्री-दुर्गा सप्तशतीच्या सचित्र आवृत्तीचे प्रकाशन केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देवीचे महात्म्य विशद करणाऱ्या श्री-दुर्गा-सप्तशती या वैशिष्टयपूर्ण सचित्र आवृत्तीचे प्रकाशन केले. राजस्थानचे संशोधक डॉ. संदीप जोशी यांनी या पुस्तकाचे संकलन केले आहे.

पंतप्रधानांनी डॉ. संदीप जोशी यांच्या या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले की भारताचा वारसा जपण्याच्या दिशेने केलेला हा प्रयत्न आहे.

S.Kane/S.Tupe/M.Desai