Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात केली प्रार्थना, स्वदेश दर्शन योजनेचे केले उद्‌घाटन

पंतप्रधानांनी श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात केली प्रार्थना, स्वदेश दर्शन योजनेचे केले उद्‌घाटन

पंतप्रधानांनी श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात केली प्रार्थना, स्वदेश दर्शन योजनेचे केले उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिरुअनंतपुरमला भेट दिली. स्वदेश दर्शन योजनेच्या उद्‌घाटनानिमित्त त्यांनी एका पट्टीकेचे अनावरण केले. त्यांनी श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात प्रार्थना केली.

तिरुअनंतपुरम्‌ला भेट देण्यापूर्वी त्यांनी आज कोल्लम बायपासचे उद्‌घाटन केले.

B.Gokhale/S.Kane/P.Kor