पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीच्या पवित्र प्रसंगी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले की, संवत्सरी आपल्याला आठवण करून देते की क्षमा आणि करुणा प्रत्येक नाते अधिक मजबूत करतात. त्यांनी सर्वांना नम्रतेचा स्वीकार करण्याचे आणि दयाळूपणा व सद्भावनेला आपल्या कृतींमध्ये मार्गदर्शक बनवण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले:
संवत्सरी आपल्याला आठवण करून देते की क्षमा आणि करुणा प्रत्येक नाते अधिक मजबूत करतात.
या पवित्र प्रसंगी, नम्रता आपल्याला मार्गदर्शन करो आणि दयाळूपणा व सद्भावना आपल्या प्रत्येक कृतीला आकार देवो.
मिच्छामि दुक्कडम्!
Samvatsari reminds us that forgiveness and compassion strengthen every bond.
On this sacred occasion, may humility guide us and may kindness and goodwill shape our every action.
Michhami Dukkadam!
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2026
नितीन फुल्लुके /सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com