Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सचिवांच्या गटाकडून कृषी आणि संबंधित क्षेत्राशी निगडीत नवकल्पना जाणून घेतल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गटाकडून कृषी आणि संबंधित क्षेत्राशी निगडीत नवीन कल्पनांची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून जाणून घेतली. याप्रसंगी केंद्रीय मंत्री आणि नीति आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासनामध्ये करावयाच्या बदलासंबंधी पंतप्रधान सध्या सचिवांच्या विविध गटांकडून नवनवीन कल्पना जाणून घेत आहेत. अशाप्रकारची एकूण नऊ सादरीकरणे होणार असून या मालिकेतील पाचवे सादरीकरण आज झले.

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor