Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सत्य, ज्ञान आणि सदाचरणाचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. यात व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला आधार देणाऱ्या मूल्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. धर्म सत्याने टिकून राहतो, नियमित अभ्यासाने ज्ञान जपले जाते, स्वच्छतेने सौंदर्य टिकवले जाते आणि सदाचरणाने   कौटुंबिक प्रतिष्ठा जपली जाते, यावर श्लोकात भर देण्यात आला आहे.

 

संस्कृत सुभाषित सामायिक करून पंतप्रधानांनी ‘एक्स’वर लिहिले आहे:

“सत्येन रक्ष्यते धर्मो विद्याभ्यासेन रक्ष्यते।

मृजया रक्ष्यते रूपं कुलं वृत्तेन रक्ष्यते॥”

***

NitinFulluke / RajashreeAgashe / DIneshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai