पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026
सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष महामहिम अलेक्झांडर वुचिच यांनी व्यक्त केल्याप्रमाणे, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये भारताच्या नेतृत्वाला मिळालेल्या मान्यतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले. आपल्या संदेशात, सर्बियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अधोरेखित केले की इंडिया एआय इम्पॅक्ट समिट ही केवळ एक परिषद नाही -हा एक निर्णायक क्षण आहे जो भारताला कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी अढळ स्थान देतो.
पीएमओइंडियाने X वरील हँडलमध्ये म्हटले आहे:
“सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष @predsednikrs लिहितात की इंडिया एआय इम्पॅक्ट समिट ही केवळ एक परिषद नाही,त्याहून अधिक आहे. ही समिट कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी भारताला कसे स्थापित करते हे त्यांनी विस्तृतपणे सांगितले आहे.”
President @predsednikrs of Serbia writes that the India AI Impact Summit is more than a conference. He elaborates how the Summit places India firmly at the centre of the global discourse on artificial intelligence. https://t.co/ap2lRU23Jg
— PMO India (@PMOIndia) February 17, 2026
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai