Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सामंजस्य आणि परस्परांना समजून घेण्यावर भर देणारे संस्कृत सुभाषित सामाईक केले पीआयबी दिल्ली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत सामंजस्याची भावना, परस्पर समज आणि स्नेहभावाची बुद्धी अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामाईक केले आहे.

लोकांनी द्वेषापासून मुक्त होऊन एकजुटीची भावना आणि सामायिक विचारसरणी जोपासावी; तसेच, ज्याप्रमाणे गाय आपल्या नवजात वासराचे संगोपन करते, त्याच प्रेमळपणाने आणि ममतेने एकमेकांची काळजी घ्यावी व त्यांना जपावे. असे आवाहन यात करण्यात आले आहे.

 पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर लिहिले आहे की, 

***

NitinFulluke / RajeshShirbhate / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai