Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान म्हणाले, “ स्वामी दयानंद सरस्वती एक द्रष्टे होते. ज्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक बदलांच्या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावले. त्यांच्या जयंतीदिनी त्यांना श्रद्धांजली.”

S.Kane/S.Tupe/M.Desai