Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी ‘TV9 शिखर परिषदेत केलेल्या आपल्या भाषणातील ठळक मुद्दे केले सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘TV9 समिट 2026’ मधील आपल्या भाषणातील ठळक मुद्दे सामायिक केले आहेत.

आपल्या विविध पोस्टच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले:

“भारत आत्मविश्वासाने आणि सामर्थ्याने पुढे वाटचाल करत आहे!” 

“जागतिक अस्थिरतेच्या काळातही, भारताने विकासाला सातत्याने प्राधान्य दिले आहे. याचे केवळ एकच नव्हे, तर अनेक उदाहरणे आहेत…”

“फरक स्पष्ट आहे…” 

“भारताने प्रत्येक आव्हानाचे यशाच्या संधीत परिवर्तन केले आहे.”

***

NehaKulkarni / SampadaPatgaonkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai