पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2025
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेला मिळणारा भक्कम पाठिंबा पाहून प्रोत्साहन मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले.
नमो अॅपवरील बिझनेस स्टँडर्डच्या एका बातमीचा उल्लेख करून त्यांनी एक्स मंचावर एक पोस्ट केली आहे:
“पंतप्रधान इंटर्नशिप योजनेला मिळणारा भक्कम पाठिंबा पाहून प्रोत्साहन मिळाले. आपल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी आणि भविष्यासाठी तयार असलेले कार्यबल निर्माण करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.
अॅपद्वारे”
Encouraging to see strong support for the PM Internship Scheme. This is a big step towards empowering our youth and building a future-ready workforce.https://t.co/dDwlpFawXP
via NaMo App pic.twitter.com/bHNsIouSTe
— Narendra Modi (@narendramodi) January 17, 2025
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]