Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या अखिल भारतीय प्राचार्य परिषदेला संबोधित करणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या विज्ञान भवनात अखिल भारतीय प्राचार्य परिषदेला संबोधित करणार आहेत.

विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानाने ही परिषद आयोजित केली आहे.

S.Kane/S.Tupe/M.Desai