Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांची भेट घेणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 14 ऑक्टोबर 2015 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

उद्या संध्याकाळी 7 रेस कोर्स रोड येथे पंतप्रधान आपल्या निवासस्थानी नेताजींच्या कुटुंबियांचे स्वागत करतील.

S.Tupe/N.Sapre