Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या वाराणसी आणि लखनौला भेट देणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वाराणसी आणि लखनौच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

पंतप्रधान वाराणसीत दाखल झाल्यानंतर दिव्यांगजन सशक्तीकरण समारोहाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमात अपंग व्यक्तींना मदत होईल अशी उपकरणे वितरित केली जातील.

लखनौमध्ये बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान संबोधित करणार आहेत.

भारतीय मायक्रो क्रेडिटने आयोजित केलेल्या ई-रिक्षा वितरण कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आंबेडकर महासभा येथे डॉ. भीमराव आंबेडकर यांना आदरांजली वाहतील.

S.Kane/S.Tupe/M.Desai