Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान केरळला भेट देणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 आणि 15 डिसेंबर 2015 रोजी केरळला भेट देणार आहे.

15 डिसेंबर रोजी, पंतप्रधान आयएनएस विक्रमादित्यवरील कंबाईन कमांडरर्स परिषदेला संबोधित करतील.

तसेच या भेटीदरम्यान पंतप्रधान त्रिसूर, कोची, कोलम आणि वरक येथे भेट देणार आहेत.