Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  नागालँडच्या जनतेला  राज्य  स्थापना दिनाच्या  शुभेच्छा   दिल्या.

“नागालँडच्या जनतेला राज्य  स्थापना दिनाच्या  शुभेच्छा. मी अशी प्रार्थना करतो की, नागालँडच्या

विकासात उत्तरोत्तर वाढ होवो आणि नागालँड  विकासाची नवीन उंची गाठो. या राज्यातील

नागरिकांच्या सर्व आकांक्षा पूर्ण होवोत, असे पंतप्रधान म्हणालेत.

                     

                                                                ***

 

 

B.Gokhale